Bal-Diwali 2015

Bal-Diwali 2015

मन घडणार्या वयातील बालदोस्तांसाठी,
मनशक्तीचे अभिमानास्पद पाऊल-
मनशक्ती बाल-दीपावली विशेषांक २०१५
पंख मनाचे, नव्या क्षणांचे
अतिथी संपादक: प्रा. प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध लेखक व कवी)
पाने: ६६
देणगीमूल्य: रु. ४०/- कुरियर चार्जेस अधिकीचे.

हा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
जीवनाच्या विविध रंग-रुपाचा सकस आणि आशयघन वेध घेणारा हसरा-नाचरा, रंगीत-संगीत दीपावली अंक.
या अंकाचे उत्तुंग दीपस्तंभ-
लेख

 • ज्ञाननिश्चयाची दीपावली - स्वामी विज्ञानानंद
 • अंगठीची आदलाबदल - भारत ससाणे
 • कोणती पुण्य अशी येते फळाला - ना.धों.महानोर
 • मुक्तसंवाद :घडणाऱ्या आणि घडवणाऱ्या मनांशी! - प्रमोदभाईशिंदे
 • माणूस घडतो ध्यासातून! - रेणू दांडेकर
 • शिक्षकाची दिवाळी - प्रा.सुहास बारटक्के
 • एकछंद" सही " सही! - सतीश चाफेकर
 • बहिणींची ओवाळणी - सतीस सोळांकुरकर
 • बांगड्या गरम बांगड्या! - सायली नरेंद्र भांडारकवठेकर
 • महाराष्ट्राचा लाडका 'गण्या' - पुष्कर प्रमोद लोणारकर
 • जो टोटा वरी विसंबला…! - शुभांजली शिरसाट

कविता

 • झाडांची भाषा - मंगेश पाडगावकर
 • हायकू - शिरीष पै
 • गानोबाचं गाणं - लक्ष्मीकांत तांबोळी
 • माझं अंगण - अनुपमा उजगरे
 • जय जय शिवराया - इंद्रजीत भालेराव
 • हिरवे सत्य - किशोर पाठक
 • चित्र - प्रदीप निफाडकर
 • कोण जाणे कोणत्या मोरासाठी… ! - असावरी काकडे
 • शर्यत - प्रशांत असनारे
 • मोर सरींचे - निलेश पाटील
 • आपली मराठी - चिन्मय आलुरकर
 • हुश्शार पोरं - एकनाथ आव्हाड

क्षमताशोध

 • निबंध स्पर्धेतील लेख

पंख उपक्रमाचे

 • ताणमुक्त अभ्यासासाठी अभ्यासपद्धती- स्वामी विज्ञानानंद
 • आयुर्वेद व योग - डॉ.अभिजित अजित रेडीज
 • दिव्यावर चालणारे चक्र - मयूरचंदने

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView