Bal-Diwali 2016

Bal-Diwali 2016

मन घडणाऱ्या वयातील बालदोस्तांसाठी,
मनशक्तीचे अभिमानास्पद पाऊल-
मनशक्ती बाल-दीपावली विशेषांक २०१६
पंख मनाचे, नव्या क्षणांचे
अतिथी संपादक: प्रा. प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध लेखक व कवी)
चतुरंगी मुखपृष्ठ: सचिन जोशी
पाने: ६८
देणगीमूल्य: रु. ४०/- कुरियर चार्जेस अधिकीचे.

हा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
जीवनाच्या विविध रंग-रुपाचा सकस आणि आशयघन वेध घेणारा हसरा-नाचरा, रंगीत-संगीत दीपावली अंक.
या अंकाचे उत्तुंग दीपस्तंभ-

लेख

 • बक्षिस सत्यालाच मिळते- स्वामी विज्ञानानंद
 • कवितेच्या प्रांगणातील शुक्रतारा- डॉ. वर्षा तोडमल
 • क्षमादान- फ्रान्सिस लिब्रेटो
 • रंगभूमीकडून काय शिकलो- गंगाराम गवाणकर
 • कराटे किड : आजचा अर्जुन- सिसिलिया कार्व्हालो
 • थोरपणाच्या चाहूलखुणा- अतुल कहाते
 • 'क्षण' टिपणारे - रोमांचकारी 'क्षण'!- युवराज गुर्जर
 • कब्रुताई- प्रवीण दवणे
 • कर्तूत्वावचे शिल्पकार (भविष्याचे )
 • नाबाद १००९ आणि तो- सतीश चाफेकर
 • जरा याद करो कुर्बानी- रमेश जपे (माजी सैनिक )
 • देता किती घेशील दो कराने- प्रा. माधुरी शानभाग
 • वाचन आणि प्रवास सुंदर- मकरंद जोशी
 • मैत्री शिखरांशी- उमेश झिरपे
 • काळजीचा महापूर- डॉ. मनोज भाटवडेकर
 • उपक्रम

  • ताणमुक्त अभ्यास यशासाठी- स्वामी विज्ञानानंद
  • वैज्ञानिक प्रयोग- मयूर चंदने
  • आहारातून आरोग्य- डॉ. •श्रृती गोगटे
  • क्षमताशोध
  • कविता

   • नानारंगी तुझी खेळणी- रवींद्रनाथ टागोर अनुवाद : नरेद्र घाटे
   • एक घंटा वाजली- सुरजित पातर अनुवाद :
   • माझं कोकण कोकण !- कु. ऊृषाली काळे
   • आभाळगाणं- प्रशांत असनारे
   • आई बोलते छान!- एकनाथ आव्हाड
   • देवाचे घरी- प्रा. देवबा शिवाजी पाटील
   • सूर मी- कु. चिन्मय आलुरकर
   • भरपूर हास्यचित्रे व प्रयोगक्षम उपक्रम चौकटी व बरेच काही.
    शाळांच्या भरघोस प्रतिसादात अंकाची नोंदणी सुरु आहे. आपली प्रत आजच राखून ठेवा !
    नावनोंदीसाठी संपर्क: फोन - (०२११४) २३४३३०, २३४३३१, मोबाईल - ९५५२०९२८७०
    हा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
    ईमेल - gsk@manashakti.org, deepak.alurkar@gmail.com

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView