Bal-Diwali 2017

Bal-Diwali 2017

मन घडणाऱ्या वयातील बालदोस्तांसाठी,
मनशक्तीचे अभिमानास्पद पाऊल-
मनशक्ती बाल-दीपावली विशेषांक २०१७
पंख मनाचे, नव्या क्षणांचे
संपादक: श्रीहरी का. कानपिळे
कार्यकारी संपादक: डॉ. वर्षा तोडमल
चतुरंगी मुखपृष्ठ: अनिल उपळेकर
पाने: ६६
देणगीमूल्य: रु. ३८/- कुरियर चार्जेस अधिकीचे.

हा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
जीवनाच्या विविध रंग-रुपाचा सकस आणि आशयघन वेध घेणारा हसरा-नाचरा, रंगीत-संगीत दीपावली अंक.
या अंकाचे उत्तुंग दीपस्तंभ-

कथा

 • ऋषितुल्य मूससाहेब- गिरिजा कीर
 • कुहू कुहू- प्रवीण दवणे
 • कुळु आणि कुळी- राजीव तांबे
 • मुग्धा आणि खारटुली- महावीर जोंधळे
 • खमंग दुपार- नीलिमा गुंडी
 • गोष्ट लोककलेची- शुभांजली शिरसाट
 • विली- पृथ्वीराज तौर
 • लेख-

  • आत्मविश्वास गुण की दोष- पू. स्वामी विज्ञानानंद
  • लढाई प्रदूषणाच्या राक्षसाशी- वर्षा गजेंद्रगडकर
  • मेंदूला करा हेल्दी!- श्रुती पानसे
  • माझ्या प्रयत्नांचं रिंगण- मकरंद माने
  • बाबांची स्वप्नपूर्ती!- स्वदेश घाणेकर
  • आकाशाला गवसणी- रोहीत गोळे
  • कार चे स्वप्न आणि स्वप्नातली कार- सुहास गुधाटे
  • अग्नी परतणार नाहीत- विमल जोशी
  • अॅनिमेशनची रंजक दुनिया - नितीन निगडे
  • आईची पडछाया!- अविष्कार देशमुख
  • कंदीलपुष्प एक विलोभनीय फुल- सागर चंदने
  • कविता

   • खिडकीतून - इंद्रजित भालेराव
   • ग्रंथग्राम- दासू वैद्य
   • पूजा- प्रशांत असनारे
   • स्फुरणगाण- लक्ष्मीकांत तांबोळी
   • विजयपताका ढगास भिडवूया- किशोर पाठक
   • गुगल आजी- एकनाथ आव्हाड
   • धरणी माय- आदित्य दवणे
   • आनंदाची पहाट- चिन्मय आलूरकर
   • चित्रकथा

    • साने गुरुजी- चित्रकथा रुपांतर मयूर चंदने

    उपक्रम

    • वैज्ञानिक प्रयोग- मयूर चंदने
    • पिरोब्रेन एकाग्रता पद्धत
    • निबंध स्पर्धा

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView