Diwali 2013

Diwali 2013

मनशक्ती दिवाळी अंक २०१३

संपादक - श्रीहरी का. कानपिळे (संपादन मंडळ प्रतिनिधी)
पाने - २८८
देणगीमूल्य - रु. १०४/- कुरियर चार्जेस अधिकीचे

मनशक्तीच्या दिवाळी अंकाचे हे सदतीसावे वर्ष आहे. ह्यावर्षीच्या वैशिष्ट्यपूर्ण अंकात पुढील विषय सादर करण्यात आलेले आहेत.

 • युगनिर्माते - स्वामी विज्ञानानंद
 • वंशजकल्याण (वर्ष चौथे) - नव्या पिढीसाठी, नव्या युगासाठी, प्रकाशशक्ती
 • राजनीतिज्ञ समर्थ रामदास स्वामी
 • पालकांनो, वेळीच जागृत व्हावे
 • चमत्कार आहे तरी काय?
 • आनंदानुभवाचं मानसशास्त्र
 • नवतत्त्वज्ञान आणि प्रार्थना
 • विनोद
 • संध्याछाया निवविती हृदया
 • बालविभाग
 • प्रार्थना
 • प्रथम चिंतक - स्वामी विज्ञानानंद
 • स्वामी विवेकानंद
 • विश्व विज्ञानामधील दीपस्तंभ
 • दर्शन विश्वरूपाचे
 • मुलांच्या विकासासाठी विविध प्रयोग
 • हिरव्या कृतीसाठी, सोनेरी स्वप्नांसाठी
 • पहिला धडा, असं कुठं लिहिलंय
 • मनसंवाद
 • संचालकीय (‘न्यू वे च्या चारही ट्रस्ट (मनशक्ती) वार्षिक अहवाल)

हा अंक विकत घ्यायचा असल्यास येथे क्लिक करा

.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView