Diwali 2014

Diwali 2014

मनशक्ती दिवाळी अंक २०१४
संपादक - श्रीहरी का. कानपिळे (संपादन मंडळ प्रतिनिधी)
पाने - २५८
देणगीमूल्य - रु. १०४/- कुरियर चार्जेस अधिकीचे

मनशक्तीच्या दिवाळी अंकाचे हे अडतीसावे वर्ष आहे. ह्यावर्षीच्या वैशिष्ट्यपूर्ण अंकात पुढील विषय सादर करण्यात आलेले आहेत.

 • फाशीच्या कैद्यावरील विलक्षण प्रयोग
 • रोगमुक्ती, भयमुक्ती
 • स्मृतिदीप उजळले त्यांनी
 • यज्ञसंस्कृती, पारशी, झरतृष्ट
 • मनसाधना
 • बारा मिनिटे ध्यानाचा चमत्कार
 • मिळून आपण सारे
 • बुद्धी, विवेक आणि श्रद्धा
 • देव संकल्पना आणि नवतत्वज्ञान
 • गर्भसंस्कार
 • अलिप्ततेचे तत्व
 • टी. व्ही. - मुले आणि पालक
 • अपराजिता
 • वनीकरण: ध्यास, अभ्यास, आराखडा
 • मनसंवाद
 • स्मृतीचे स्थान: मन की मेंदू ?
 • आरोग्यं भास्कारादिच्छेत
 • सर्व भूतभ्य: अभयं
 • संचालकीय (‘न्यू वे च्या चारही ट्रस्ट (मनशक्ती) वार्षिक अहवाल)

हा अंक विकत घ्यायचा असल्यास, येथे क्लिक करा

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView