Diwali 2015

 Diwali 2015

मनशक्ती दिवाळी अंक २०१५
संपादक - श्रीहरी का. कानपिळे (संपादन मंडळ प्रतिनिधी)
पाने - २१४
देणगीमूल्य - रु.१३०/- कुरियर चार्जेस अधिकीचे

लेख

 • संपादकीय श्रीहरी का. कानपिळे
 • स्वामी विज्ञानानंद - आधुनिक जीवन मार्गदर्शक - स्वाती आलुलकर
 • मनसंवाद
 • मनशक्तीला जागतिक कार्यगौरव पुरस्कार - ग. श्री. केळकर
 • ज्ञानमंथन - स्वामी विज्ञानानंद
 • छत्रपती शिवराय व तुकोबा - वर्षा तोडमल
 • रोगमुक्तीसाठी - मनाचे प्रयत्न - विजय रा. जोशी
 • पश्चातापासारखे तप नाही - रमेश जपे
 • वनस्पतींना भावना असतात का ? - अतुल कहाते
 • शोध दुर्बिणीचा - विद्या र. देशपांडे
 • अवयव दान श्रेष्ठदान - विमल गो. जोशी
 • चेतन ज्ञान - रा. ग. कदम
 • उत्क्रांती आणि मानवी जीवन - प्रमोद सी. शिंदे
 • जे कृष्णमूर्तींच्या स्वप्नातील शिक्षक कसा आहे - हेरंब कुलकर्णी
 • मतिमंदत्व - एक समस्या व निराकरण - ग. श्री. केळकर
 • नाद - अंजली मालकर
 • मनक्रांती स्वपरीक्षणाने - शेखर ना. मुझुमदार
 • गर्भसंस्कार आणि वास्तव - ग. श्री. केळकर
 • सन्मान स्त्कृत्याचा -२०१५ - प्रल्हाद वि. बापर्डेकर
 • फास्ट फूड की घरचे अन्न - वैद्य. शुभदा अ. पटवर्धन
 • संचालकीय - श्रीहरी का. कानपिळे

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView