Diwali 2017

Diwali 2017

मनशक्ती दिवाळी अंक २०१७
संपादक - श्रीहरी का. कानपिळे (संपादन मंडळ प्रतिनिधी)
पाने - १९४
देणगीमूल्य - रु.१२५/-
कुरियर चार्जेस अधिकीचे

लेख - लेखक

 • संपादकीय- श्रीहरी का.कानपिळे
 • बहुविध व्यक्तिमत्त्व- ग.श्री.केळकर
 • व्यक्तिमत्त्वाच्या उत्कृष्टत्वाचा उत्क्रांतीचा प्रवास- व्ही.आर.जोशी
 • तमसो मा ज्योतिर्गमय।- श्रीहरी का. कानपिळे
 • हायटेन्शन कॅरमबोर्ड- मनोज अंबिके
 • तीन पुतळे- माधवी घारपुरे
 • निरोपाचे लेणे- स्वामी विज्ञानानंद
 • ज्ञानगुणाकार आणि कार्यविकास- प्रमोदभाई शिंदे
 • उदास विचारे वेच करी- विमलताई जोशी
 • भागीदारी: मानवी मनाची आणि न-मानवी बुद्धीमत्तांची- विवेक सावंत
 • कोवळी पानगळ थांबविण्यासाठी- डॉ. वर्षा तोडमल
 • भेट- मिलींद जोशी
 • दर्शन सुपरनोव्हाचे- विद्या र. देशपांडे
 • विचारांचे जग- शेखर ना. मुझुमदार
 • मदतीचा हात, सुखाची साथ- डॉ. मंगला पानसरे
 • आधुनिक तंत्रज्ञानाची दुसरी बाजू- अतुल कहाते
 • महासुखाचे रहस्य- स्वाती आलूरकर
 • व्यक्तींच्या वेव्हलेंग्थचे स्वरुप- रा.ग.कदम
 • संचालकीय (न्यू वे च्या चारही ट्रस्टचा (मनशक्ती) वार्षिक अहवाल)- श्रीहरी का. कानपिळे

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView