June 2018

June 2018

मनशक्ती जून २०१८
मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.
मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी येथे क्लिक करावे.

सदर आणि लेख

 • मुखपृष्ठ : प्रार्थना
 • गीताज्ञानाने : मागाल ते मिळेल
 • तत्त्वज्ञानाने : मेधादर्शन
 • शक्तीतत्त्वाने : महाशून्यबिंदू - उत्कृष्ट शक्तिकेंद्र
 • वैराग्यज्ञानाने : विरागीणी
 • सुसंस्कृतीने : चूकभूल
 • अ - भंगज्ञानाने : सुख दुःखाचे विलक्षण गणित
 • कार्यकारणतत्वाने : गती, हेतु, प्रवास
 • महामानवज्ञानाने : आचार्य अत्रे एक रुद्र रेखीव शक्तिशिखर
 • संस्कृतिज्ञानाने : ऊर्जेवरचा गागरा झटकला
 • व्यक्तिमत्वज्ञानाने : सत्कृत्यास ध्यानाची जोड
 • संसारमांगल्याने : निश्चय करा, यश तुमचेच आहे
 • जीवनशैलीने : मृत्यूही शिकवतो
 • संस्कृतीज्ञानाने : असा देश, असे नागरिक
 • सत्कृत्यज्ञानाने : सत्कृत्याचा गंगौघ
 • विरोधाभासाने : परस्पर पूरकत्व
 • जन्मपूर्वसंस्काराने : 'गर्भसंस्कार’ आंतरराष्ट्रीय परिषद
 • ग्रंथपरिचयाने : क्युअर युवरसेल्फ
 • संशोधनज्ञानाने : सुडाची भावना
 • स्मृतिगंधाने : स्वामीजी आणि संवेदनशीलता
 • ग्रंथपरिचयाने : सुवर्णमहोत्सवी ‘श्रीमान योगी ’!
 • विचारमंथनाने : अंतःप्रेरणा, बाह्यशक्ती आणि विचार
 • संस्था उपक्रमाने : सृजन आनंद शिबिर
 • मलपृष्ठ : सृजन आनंद शिबिर, चाकण

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView