March 2016

March 2016

मार्च २०१६
मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.
मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी, येथे क्लिक करा

सदरे - लेख

 • मुखपृष्ठ- जिसको अल्ला न देगा...... !!
 • गीताविज्ञानाने- ज्ञानविश्वास साधना
 • तत्त्वज्ञान- अहंकारमुक्त साधना!!
 • ग्रलेख- रामदास नवमी
 • प्रार्थनातत्वाने- वातावरशुद्धीसाठी वास्तुशामन प्रार्थना
 • संगीतज्ञानाने - सवाई गंधर्व - रामभाऊ कुंदगोळकर
 • सदभावनेने - बुराई के बदले दुवाऍ दिए जा
 • अभंगज्ञानाने- आनंदाचा परमावधी
 • स्वप्नपूर्तीने - स्वप्नांची फुले उमलण्यासाठी
 • कार्यगौरवाने- ‘मनशक्ती’ कार्यगौरव
 • सत्कृत्यज्ञानाने- मुले घडवणाऱ्या संस्था
 • सतप्रवृत्तीने - प्रामाणिक - सतशील जीवनाचा महामंत्र
 • निसर्गज्ञानाने - निर्भीड लावा पक्षी
 • कथाज्ञानाने- अधिकाऱ्याचे चतुर्गुन
 • बालरंजननाने- बौद्धिकमेवा
 • संस्था उपक्रमाने - अंगणवाडी प्रकल्प
 • ग्रंथपरिचयाने - कृष्णरहस्य
 • अवकाशज्ञानाने - विश्वाला काही हेतू आहे का ?
 • विचारममंथनाने - नाकारण्यातला आनंद
 • विज्ञानज्ञानाने- पेशी रोपण
 • जीवनशैलीने - संवाद
 • गीताविज्ञानाने- गीतेचा मतितार्थ
 • सत्कृत्यपुण्याने - जीवनाची सुंदरता आणि अध्यात्म
 • बोधकथेने - धर्म आणि दुर्योधन
 • भक्तीज्ञानाने- देव भावाचा भुकेला
 • प्रयत्नवादाने - मनाचा शत्रू - शंका
 • बुध्दकथाज्ञानाने- गोड बोलण्याला फसू नका
 • संशोधनज्ञानाने- निसर्गाचा अविष्कार - किरणोत्सर
 • वनस्पतीशास्त्रने- भूरुंडी एक तण - पिवळा चित्रक

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView