March 2018

March 2018

मनशक्ती मार्च २०१८
मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.
मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी येथे क्लिक करावे.

सदर आणि लेख

 • मुखपृष्ठ : आशेमुळे दुःख
 • गीता विज्ञानाने : गीतेच्या प्रत्येक श्लोकात पुण्य
 • तत्वज्ञानाने : अर्थ, बोध !
 • मानस - आरोग्याने : आरोग्य - मनाकडून शरीराकडे
 • व्यक्तिमत्तवज्ञानाने : द्याल तर, मागाल ते मिळेल
 • चिंतनज्ञानाने : संघर्ष प्रगतीसाठी आवश्यक
 • अ-भंगज्ञानाने : भूत आहे काय ?
 • स्त्रीशक्तीने : अबला नव्हे सबलाच !
 • तपज्ञानाने : भिक्षेची साधना
 • राष्ट्रप्रेमाने : स्वतःला घडवा, राष्ट्र घडवा
 • तारुण्यधैर्याने : तारुण्यभान
 • युवाउपक्रमाने : नववर्षाच्या पूर्व संध्यासमयी-
 • वाचनसंस्कृतीने : इये ग्रंथाचिये नगरी !
 • स्वभावज्ञानाने : सृजनशीलता
 • मनज्ञानाने : मनाच्या साम्राज्यात
 • बाह्यउपक्रमाने : कल्याण संस्कार केंद्र - २० वर्ष वाटचाल
 • पालकबालक कल्याणाने : कुणासाठी बाळासाठी या देशाच्या सुजाण नागरिकासाठी
 • स्वशुद्धीने : शहाणा शत्रू परवडतो, पण मूर्ख मित्र नको
 • बालकल्याणाने : यशाचा त्रिकोण
 • संशोधनाने : आधुनिक अनुवंशशास्त्राचा जनक
 • न्यायशास्त्राने : काटेकोर सूड
 • वैज्ञानिक प्रगतीने : अति वाहकतेचा उपयोग
 • सुख-दुःखज्ञानाने : सुखाचे रूपांतर दुःखात झाले
 • संस्थाउपक्रमाने : बाल-कुमार साहित्य संमेलन
 • मलपृष्ठ : मनशक्ती बालदिवाळी अंक महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView