मेंदूक्रांती

हा वर्ग मुख्यतः पालकांसाठी असतो.

मेंदूशास्त्राप्रमाणे दर सात वर्षांनी मेंदूची स्थिती बदलते. गर्भावस्थेनंतर मेंदूच्या घडवणुकीचा पहिला टप्पा म्हणजे १ ते ७ वर्षे. ह्या कालावधीत मुलांवर केलेले संस्कार आयुष्यभर त्यांना उपयोगी ठरतात. उत्तम संस्कार क्षमता, आकलन क्षमता असलेल्या ह्या मुलांकडे नीट डोळसपणे लक्ष दिले नाही तर अनेक प्रश्न संभवतात.

मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास कसा साधावा, तसेच पालक म्हणून आपली भूमिका कशी बजावायची, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन ह्या वर्गात होते.

या एकाच वर्गामध्ये (फक्त वय वर्षे ४ वरील) लहान मुलांना, घरी सांभाळायची व्यवस्था नसल्यास, पालकांच्या पाठाच्यावेळी मुलांना सांभाळायची व्यवस्था, संस्थेतर्फे होते.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा

देणगीमूल्य: १ मूल - रु. ४२०/- + १ पालक - रु.११५०/- = रु.१५७०/-. ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

&nbsp

मेंदूक्रांती - 01/12/18 लोणावळा 01/12/2018 - 03/12/2018 भरल्या ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
मेंदूक्रांती - 04/01/19 लोणावळा 04/01/2019 - 06/01/2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
मेंदूक्रांती - 01/02/19 लोणावळा 01/02/2019 - 03/02/2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
मेंदूक्रांती
मेंदूक्रांती
मेंदूक्रांती
मेंदूक्रांती

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView