मेंदूक्रांती (प्रगत)

या २ दिवसांच्या प्रगत वर्गामध्ये, १-७ वयोगटीतील मुलांचे पालक, तसेच ज्यांनी, मूळ ३ दिवसांचा मेंदूक्रांती वर्ग केला आहे ते सहभाग घेऊ शकतात. पालकांना, ४ ते ७ वयोगटातील मुलांना सोबत आणता येईल.

मुलांची शारिरीक वाढ आणि भावनिक व बौद्धिक विकासासाठी, १ ते ७ हे वय अत्यंत महत्वाचे आणि संवेदनशील असते. त्यासाठी गेल्या वीस वर्षांहूनही अधिक काळ, मनशक्ती केंद्रात मेंदूक्रांती हा तीन दिवसीय वर्ग चालू आहे. या वर्गात, पूर्वी सहभागी झालेल्यांसाठी, आता नवीन प्रगत मेंदूक्रांती वर्ग सुरु करण्यात आला आहे.

वर्गाची वैशिष्ट्ये

  • मुलांचे योग्य संगोपन कसे करावे
  • मुलांवर विविध प्रयोग कसे करावेत
  • मुलांकडून विविध प्रयोग कसे करवून घ्यायचे
  • मुलांच्या मेंदूविकासासाठीचे विविध कृती आराखडे
  • मुलांचा सामाजिक व भावनिक विकास कसा साधावा
  • सुजाण पालकत्वाचे मार्गदर्शन
  • पालक-मुले सुसंवाद इ.इ.

या गोष्टींचा समावेश या वर्गात असेल.

कालावधी : २ दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा

देणगीमूल्य : १ मूल - २६० /-रु./- + १ पालक - रु. ७३०/- = रु ९९०/-
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

&nbsp

मेंदूक्रांती (प्रगत) - 20/10/18 लोणावळा 20/10/2018 - 21/10/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView