यज्ञप्रकाशशक्ती

२८ ज्ञानशाखा आणि विविध धर्म यांनी मानलेल्या प्रकाश-शक्तीची माहिती आणि महत्त्व सांगणारा हा वर्ग आहे.

कोणतीही महत्त्वाकांक्षा किंवा इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी, प्रकाश एकाग्रतेच्या दृष्टीने सामुदायिक ‘स्ट्रॉबॉस्कोप प्रयोग’ हे या वर्गाचे वैशिष्ट्य. त्याची सांगड फ्लिकर तत्त्व आधारित यज्ञ-संकल्पनेशी घालता येते. तसेच श्रद्धा असणार्‌र्यांपुरती हवन प्रक्रियेचे महत्वही या वर्गामध्ये सांगितले जाते.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु.११५०/-.

&nbsp

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

यज्ञप्रकाशशक्ती

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView