यौवनाच्या क्रांतीदिशा - कुटुंबसुखवर्धन

यौवनाच्या क्रांतिदिशाः (वयोगट १५ ते २१)

या शिबिरामध्ये बुद्धिवर्धन शिबिरातील सर्व विषय समाविष्ट आहेतच, त्याचबरोबर खालील विषय विशेषत्वाने घेतले जातात.
१) देशाहिताचा, आपलाही स्वार्थ साधणारा आराखडा
२) मुलांच्या योग्य तक्रारी दूर करण्याचे मार्गदर्शन
३) इलेक्ट्रॉनिक चाचण्यांची माहिती
४) व्यसनापासून मुलांना दूर ठेवण्याच्या युक्त्या इत्यादी.

कुटुंबसुखवर्धन

हा वर्ग यौवनक्रांती वर्गाच्या बरोबरीने पालकांसाठी घेण्यात येतो. तसेच २२ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती ह्या वर्गात सहभागी होऊ शकते.

‘स्वच्छंदी होऊन मुक्त संचार करावा,’ असे यौवनात असलेल्या १५ ते २१ या वयोगटातल्या मुलांना वाटत असते. त्यात त्यांना कोणाचाच विरोध नको असतो.

अभ्यास, स्पर्धा, करिअर, शारीरिक बदल, बाह्य वातावरण या आणि अशा अनेक गोष्टींचा ताण मुलांवर येत असतो. त्यातून मार्ग शोधताना त्यांना वाईट सवयीसुद्धा लागू शकतात.

या मुलांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून घडू देताना पालक म्हणून काय भूमिका असावी, त्यांच्या फुटलेल्या पंखांना दिशा देताना मित्रत्वाचे नाते कसे जपावे, त्यांना येणाऱ्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक ताणांवर मात करण्यासाठी कशी मदत करावी आणि या सर्वांतून सुवर्णमध्य साधून एकंदर कुटुंबाचे सुख कसे वाढवावे, यासाठी आखलेला हा मार्गदर्शनपर वर्ग आहे.
कुटुंबसमतोलाच्या अनेक युक्त्याही ह्या वर्गात सांगितल्या जातात.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ युवक - रु. ११५०/- + १ पालक - रु. ११५०/- = रु.२३००. ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

&nbsp

यौवनाच्या क्रांतीदिशा - कुटुंबसुखवर्धन - 30/10/18 लोणावळा 30/10/2018 - 01/11/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
Youvanachya Kranti-disha & Kutumb-Sukha-Vardhan (Basic)
Youvanachya Kranti-disha & Kutumb-Sukha-Vardhan (Basic)
Youvanachya Kranti-disha & Kutumb-Sukha-Vardhan (Basic)
Youvanachya Kranti-disha & Kutumb-Sukha-Vardhan (Basic)
Youvanachya Kranti-disha & Kutumb-Sukha-Vardhan (Basic)
Youvanachya Kranti-disha & Kutumb-Sukha-Vardhan (Basic)

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView