रोगमुक्ती विज्ञान

प्रत्येकाला रोग येतो कुठून, जातो कसा? रोग झाला, की आपण डॉक्टरकडे जातो, औषध घेतो, पण प्रत्येकवेळी बरे होतोच, असे नाही. काही आजार तर वर्षानुवर्षे टिकतात. अनेक डॉक्टर्स, हकीम, वैद्य, सर्व पॅथीज्, यांची मदत घेतली जाते, पण आजार काही बरा होत नाही.

आजारपणाला आपण बाह्य कारण उदा. बाह्य विषाणू; जबाबदार धरतो. पण खरोखरच बाह्यकारण जबाबदार आहे, की आंतरकारण?

आपल्या शरीरात अब्जावधी पेशी आहेत. स्वार्थासाठी, अहंकारासाठी आपण त्यांच्यावर ताण निर्माण करतो. ताण असह्य झाला, की पेशींच्या कार्यात बिघाड होतो. त्याला आपण म्हणतो रोग झाला. पेशींचे विज्ञान सांगणार्या ह्या वर्गात सुचविलेल्या जोड उपायांमुळे तुमच्याच डॉक्टरांचे औषध तुम्हांला अधिक चांगले लागू पडते. आजारात धैर्य येते.

(महत्वाची सूचना : या वर्गात मतिमंद मुलांच्या विनामूल्य चाचण्या समाविष्ट. मुलाबरोबर त्याच्या दोन्ही पालकांनी वर्गाला येणे आवश्यक. तसेच स्वतंत्र खोलीही घेणे आवश्यक.)

कालावधी : 4 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु. १५१०/-.

&nbsp

रोगमुक्ती विज्ञान - 06/09/18 लोणावळा 06/09/2018 - 09/09/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
रोगमुक्ती विज्ञान
रोगमुक्ती विज्ञान
रोगमुक्ती विज्ञान

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView