शिशु संस्कार चाचणी

Rs.520.00

चाचणीचे नांव: शिशू संस्कार
वयोगट: अपत्याच्या दुसऱ्या वर्षापासून सातव्या वर्षापर्यंत
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे २ ते ३ तास
देणगीमूल्य: रु. ५२०/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२०/ १ / २

या काळात, मुलाचे व्यक्तीमत्त्व वेगळे आकार घेऊ लागले असते. अशा वेळेस, त्याच्या व्यक्तिमत्वाची वेगळी चाचणी घेऊन, ते अधिक चांगले करण्यासाठी, पालकांना उपाय सांगता येतात.

२ ते ७ वर्षाच्या काळात, साधारण दीड/दीड वर्षाच्या अंतराने चाचणी घेणे अपेक्षित आहे.

महत्वाची सूचना:

• चेक-आउट पानावरील ऑर्डर कॉमेन्टसच्या चौकोनात, चाचणीची तारीख आणि वेळ, आठवणीने, टाइप करा.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView