अभ्यास यशसंगीत (ऑडिओ सीडी)

Rs.105.00
अभ्यास यशसंगीत (ऑडिओ सीडी)

अभ्यास यशसंगीत (ऑडिओ सीडी)
भाषा:- मराठी
देणगीमुल्य:- रू. १०५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

विद्यार्थ्याची अभ्यासातील एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी, मनशक्तीने अभ्यास यशसंगीत ही अत्यंत कल्पक व नाविन्यपूर्ण ऑडियो सीडी तयार केली आहे.

बायनॉरल बीटस्‌ आणि निसर्ग संगीत या दोन संकल्पनांवर आधारित ही सीडी आहे.

या संगीताच्या आधाराने अभ्यास केला की,
1. मन विचलित करणारे अन्य विचार हळूहळू कमी होत जातात;
2. अभ्यासात लक्ष लागते;
3. एका जागी बसून अभ्यास करण्याची क्षमता हळूहळू वाढते;
4. तसेच सातत्याने प्रयत्न केल्यास, कमी वेळात अधिक अभ्यास होण्यास मदत होते.

या ऑडियो सीडीमध्ये एकूण दोन ट्रॅक असून, ती सुमारे एका तासाची आहे. तसेच सोबत एक पुस्तिकाही आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView