टँग्रॅम

Rs.105.00
टँग्रॅम

टँग्रॅम
भाषा:- मराठी
देणगीमुल्य:- रू.105/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

टँग्रॅम हा सुमारे बाराशे वर्षांपूर्वीचा चिनी खेळ आहे.

एका चौकोनाचे विशिष्ट प्रकारे केलेले हे सात भौमितीय तुकडे आहेत. या तुकड्यांपासून असंख्य आकार तयार करता येतात. प्राणी, पक्षी, माणसांच्या विविध आकृत्या यापासून तयार करता येतात.

मनशक्तीने या खेळाचा उपयोग, मेंदू-विकासासाठी कसा करता येऊ शकेल, याची सविस्तर माहिती टँग्रॅमसोबत दिलेल्या पुस्तिकेत दिली आहे.

या प्रयोगात्मक साहित्याचा उपयोग उजव्या व डाव्या मेंदूच्या विकासासाठी - कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, सृजनशीलता, सर्वंकष विचार करण्याची क्षमता, तसेच ताणमुक्ती यासाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना करता येतो. मनोरंजनातून मेंदूविकास हे उद्दीष्ट या प्रयोगात्मक साहित्यात्याच्या वापराने प्रभावी रीत्या साधला जातो.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView