ब्रेनी क्यूब

Rs.1,250.00
ब्रेनी क्यूब

ब्रेनी क्यूब

भाषा:- मराठी

देणगीमुल्य:- रू. 1250/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘ब्रेनी क्यूब’ ही अभिनव कल्पना, मनशक्तीने भारतात आणली आहे.

तीव्र लोहचुंबकीय शक्ती असणारे NdFeB हे दोनशे सोळा मण्यांसारखे हे लोहचुंबक आहेत. हे सर्व मणी एकत्र केल्यास, एक घनाकृती तयार करता येते. या लोहचुंबकाच्या सहाय्याने असंख्य द्विमितीय, त्रिमितीय आकार तयार करता येतात.

अशा विविध आकारांची चित्रे व माहिती देणारी पुस्तिका, ब्रेनी क्यूब सोबत दिली आहे.

या प्रयोगात्मक साहित्याचा उपयोग उजव्या व डाव्या मेंदूच्या विकासासाठी - कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, सृजनशीलता, सर्वंकष विचार करण्याची क्षमता, तसेच ताणमुक्ती यासाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना करता येतो. मनोरंजनातून मेंदूविकास हे उद्दीष्ट या प्रयोगात्मक साहित्यात्याच्या वापराने प्रभावी रीत्या साधला जातो.

देणगीमूल्य:- रु. 1040.00 कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView