रोगमुक्ती, व्यसनमुक्तीसाठी वनस्पती प्रयोग

Rs.130.00
रोगमुक्ती, व्यसनमुक्तीसाठी वनस्पती प्रयोग

रोगमुक्ती, व्यसनमुक्तीसाठी वनस्पती प्रयोग
भाषा:- मराठी
देणगीमुल्य:- रू. १३०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

वनस्पती आपल्याला अनेक प्रकारे मदत करत असतात. अन्न, वस्त्र, निवारा, औषधं, वातावरणशुद्धी इत्यादी इत्यादी. अशा या वनस्पतींवरचे अत्यंत अभिनव प्रयोग, मनशक्ती प्रयोगकेंद्रात केल गेले आहेत. त्यापैकी दोन प्रयोग म्हणजे - रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती.

वनस्पतींना भावना असतात. त्यांना वळवून घेतले तर त्या आपल्याला मदत करु शकतात.

ओम्‌ हे तर समतोलाचे आदर्श प्रतीक आहे - धर्म, तत्वज्ञान आणि बुद्धिवादानेही मानलेले! या प्रयोगामध्ये तांब्याची ओम्‌ प्रतीके दिली जातात. ही प्रतीके, विशेष प्रार्थना व गायत्री मंत्र स्पर्शित आहे.

तेव्हा ओम्‌ प्रतीक आणि वनस्पती यांचे आपण प्रार्थनापूर्वक सहकार्य घेतले, तर रोगमुक्ती् आणि व्यसनमुक्ती, कमी काळात होऊ शकेल. (अधिक महिती : वनस्पती प्रयोग, रोगमुक्ती मंत्र, व्यसनमुक्ती मंत्र, व्यसनशक्ती मंत्र; रोगमुक्तीविज्ञान वर्ग.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView