जपाकुसुम तेल

Rs.135.00
जपाकुसुम तेल

जपाकुसुम तेल
घटक:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १३५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदात डोक्यावर तेल लावण्यास सुचविले आहे. जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेले ‘जपाकुसुम तेल’हे बहुगुणी तेल आहे! अकाली केस गळणे, पिकणे, केसांची वाढ खुरटणे, केसात कोंडा होणे, डोक्याच्या त्वचेवर फोड येणं, इत्यादी केस व त्वचेच्या विविध समस्यांवर हे तेल अत्यंत उपयुक्त आहे.

निसर्गाने प्रत्येक कणाचे एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण करून ठेवले आहे. साधे फूल मग ते कोणतेही का असेना, सौंदर्याचा तसाच सुगंधाचा आनंद ते देते. बहुरंगी जास्वंदीचे फुलही तसेच आहे. त्याच्या केवळ पाकळ्याच आकर्षक नाहीत, तर गुणसुध्दा आकर्षक आहेत! मंजिष्ट हे त्वचेवर काम करणारं उत्तम द्रव्य आहे. तसेच, ब्राह्मी ही शीतलता निर्माण करणारी.

वनस्पती यात समाविष्ट आहे. तीळाच्या तेलात ही सर्व औषधे घालून तेलसिध्दी केली जाते.
डोक्याच्या त्वचेवर फोड येणे किंवा केसात कोंडा असेल, तर प्रथम त्रिशक्तीने सिध्द केलेले तेल वापरून, मग जपाकुसुम तेल वापरले, तर फार उपयोग होतो. डोक्यावरील जखमा बऱ्या करण्याचा गुणर्धमही जपाकुसुम तेलात काही प्रमाणात आहेच. ब्राह्मीसारखे औषध, डोकं शांत करण्यास निश्र्चित उपयोगी आहे.

विद्यार्थ्यांना, परीक्षा-काळात, अभ्यासाचा ताण कमी करायलाही याचा उपयोग होतो.
या तेलाचा वापर करताना, सकाळी 7ते 9, सायंकाळी 4 ते 6 या काळात नाकात 2-2 थेंब गरम करून टाकावेत. 2/3 भाग शुध्द खोबरेल तेल व 1/3 भाग जपाकुसुम तेल मिसळून, ते नियमितपणे डोक्याला लावावे.

जपाकुसुम तेल:- १ बाटली. पॅकेजिंग: ८० मिलि

घटक:- जास्वंदीची फुलं, ब्राह्मी, मंजिष्ठ या वनस्पती व तीळ तेल.

देणगीमूल्य:- रु. १३५/- कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView