झील

Rs.95.00
झील

झील
घटक:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. ९५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

चहा-कॉफीला उत्कृष्ट पर्याय असलेलं आयुर्वेदिक पेय म्हणजे ‘झील’ शतावरी, अश्र्वगंधा, मंजिष्ट, इत्यादी औषधी वनस्पतींपासून तयार केलेले झील, लहानमोठ्या सर्वांना उपयुक्त आहे.

थकवा आल्यानंतर अथवा आदरातिथ्य म्हणून चहा-कॉफीसारखी पेये, वेळी-अवेळी दिली-घेतली जातात. त्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. चहा-कॉफी ऐवजी झील पावडर, साखरुयुक्त दुधात टाकून, ती उकळवून, त्यापासून काढा तयार करायचा. ‘झीलचा काढा’ उत्साहवर्धक तर आहेच, तसेच रक्तसंबंधी दोष व पित्ताच्या तक्रारीही तो निश्र्चितपणे कमी करतो.

स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळात अतिरिक्त रक्तस्त्रावावर, झीलचा काढा किंवा पावडर ही सिध्द झालेली आहे. शिवाय विद्याभ्यास करणाऱ्या लहानथोर सर्वांना झील अत्यंत उपयुक्त आहे.

अवघ्या काही मिनिटात तयार करता येणारं हे उत्साहवर्धक पेय, दिवसातून एक ते दोन वेळा घ्यायला चांगले आहे! (‘मनशक्ती’च्या ‘पुत्रशक्ती महायोजना रसायन’पुस्तिकेत, याविषयी सविस्तर सूचना आहेत.)

घटक:-
1. शतावरी:- 1.67ग्रॅम
2. अश्र्वगंधा:-1.67ग्रॅम
3. मंजिष्ठ:- 1.67ग्रॅम
4. अनंतमूळ:-1.67ग्रॅम
5. यष्टीमधु:- 1.67ग्रॅम
6. धन्यक:- 1.65ग्रॅम
इत्यादी औषधी वनस्पती.

झील:- १ पाकीट. पॅकेजिंग: 50ग्रॅम.
सध्या फक्त भारतातच उपलब्ध.

देणगीमूल्य:- रु.९५.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView