ज्येष्ठ नागरिक संच

Rs.287.00
ज्येष्ठ नागरिक संच

ज्येष्ठ नागरिक संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. २८७/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आणि समस्यांवर मार्गदशक उपाय तसेच त्यांच्या अनुभव संपन्न आयुष्याचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल, याचे विवेचन या संचातील पुस्तकात आहे.

निवृत्तीनंतर पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते. मात कशी करायची ते या ग्रंथात सांगितले आहे. तसेच काहीवेळा एकाएकी घरातील इतरांना आपली अडचण भासू लागते. त्यामुळे घरात राहून वानप्रस्थी असे ईश्वराभिमुख आयुष्य जगण्याच्या युक्त्याही यात सागितल्या आहेत..

आपल्या आयुष्यातील दु:ख संकटाचा नाश होऊन आपल्याला सुखी निरोगी दीर्घायुष्य कसे लाभेल, याची गुरूकिल्ली या संचातील पुस्तकात आहे.

साहित्य:-

१. वागावे कसे? भाग १

२. आपण असे का वागतो?

३. दु:खसंकटनाश मंत्र

४. दीर्घायुष्य मंत्र

५. प्रार्थना विज्ञान कोष

६. प्रार्थना

७. मेंदूप्रतीक

८. ज्योतीध्यान कार्ड

देणगीमूल्य: रु. २८७.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView