बालसमस्या संच

Rs.270.00
बालसमस्या संच

बालसमस्या संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. २७०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

विशेषत: आठ ते चौदा वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर स्वभाव व आरोग्य यामध्ये समतोल साधणे, त्यांच्या निर्माण होणार्याव अनेक समस्यांवर वैज्ञानिक व मानसशास्त्रीय उपाय.

झोपेतून शिक्षण घेण्याची अभ्यासाची युक्ती, विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर सर्वांना चांगुलपणाचे फायदे विषद करणारा, मुलांचे सर्वांगीण व्यक्तीमत्व मोठे करण्साठी बारा गुणांचा विकास आणि त्यासाठी उजव्या मेंदूची तयारी.

1. मुलांना आशिर्वाद कसा द्यायचा?

2. मेंदूस्पर्शाची युक्ती कशी वापरायची?

3. मुलांच्या यशामध्ये पालकांनी कोणते सहकार्य करणे अभिप्रेत?

4. मुलांच्यावर ९७५% ताण असतो तो ताण दूर कसा करायचा?

5. पालकांनी कोणत्या काळज्या घ्यायच्या?

6. ताणमुक्त यश कसे मिळवावे?

साहित्य

१. मेंदूस्पर्शाने यशकल्याण

२. अभ्यास यश

३. तुमच्या मुलाला वाचवा तुमच्या स्वत:पासून

४. ताणमुक्त यश

५. पुत्रकल्याणशक्ती

६. मुलांच्या वर्तनविषयक समस्या आणि न्यूरोथेरपी

७. चांगुलपणाचे चमत्कार

८. लग्नातला आहेर

देणगीमूल्य: रु.२७०.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView