मेंदूक्रांती संच

Rs.177.00
मेंदूक्रांती संच

मेंदूक्रांती संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १७७/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

१ ते ७ वर्ष वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी खास तयार केलेला संच.

ह्या कालावधीत मुलांवर केलेले संस्कार आयुष्यभर त्यांना उपयोगी ठरतात. उत्तम आकलन क्षमता असलेल्या ह्या मुलांचा शारीरिक, मानसिक व बौद्धीक व भावनीक विकास कसा साधावा याच्या युक्त्या ह्या पुस्तकातील संचात दिल्या आहेत.

पालक म्हणून आपली भूमिका कशी पार पाडायची याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन.

साहित्य:-

१. कुटुंबशांती मंत्र

२. तुमच्या मुलाला वाचवा तुमच्या स्वतःपासून

३. मेंदूक्रांती प्रयोग

४. एकाग्रता कार्ड

५. प्रार्थना

६. मेंदूप्रतीक संच

७. ५ उपाय शक्ती

८. प्रकाश प्रार्थना

देणगीमूल्य: रु.१७७.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView