व्यक्तिमत्व विकास संच

Rs.250.00
व्यक्तिमत्व विकास संच

व्यक्तिमत्व विकास संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. २५०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

जे व्यक्त होतं ते व्यक्तिमत्व.

चांगला निश्च्य करून काटेकोरपणे, शिस्तीने तडीस नेऊन त्याचे फळ मिळवायचं व ते नैपुण्य जगासमोर प्रभावीपणे मांडून आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडायची. आपल्यातले गुण वाढवायचे व दोष कमी करायचे.

विचारांचा, भावनांचा शरीरावर परीणाम होऊन मानसिक शक्ती कशी खर्च होते. आपण भित्रा, रागीट, धीट का शांत हे जाणून घेण्यास मदत, तसेच निर्णयशक्ती, धैर्य व शांती वाढवण्याच्या युक्त्या या संचातील पुस्तकात विवेचीलेल्या आहेत.

साहित्य:-

१. गुणदोषशक्ती

२. निश्चयाचे विज्ञान आणि तत्वज्ञान

३. यौवनक्रांती भाग १

४. तारूण्य धैर्य

५. पिरोब्रेन

६. प्रार्थना

देणगीमूल्य: रु. २५०.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView