शारीरिक-मानसिक विकास आराखडा संच

Rs.217.00
शारीरिक-मानसिक विकास आराखडा संच

शारीरिक-मानसिक विकास आराखडा संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. २१७/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

आठ ते एकवीस वयोगटातील मुलांसाठी खास तयार केलेला हा पुस्तकांचा संच आहे.

मुलांमुलींच्या व्यक्तीमत्वाचा व अभ्यासाचा सर्वांगिण विकासाचा अभूतपूर्ण संपूर्ण असा आराखडा यामध्ये दिलेला आहे.

ताणमुक्त अभ्यास यश मिळविण्याच्या वैज्ञानिक पद्धती; एकाग्रता व कल्पनाशक्ती वाढवण्याच्या सोप्या युक्त्या; डाव्या मेंदू विकासाबरोबर उजव्या मेंदू विकासासाठीचे तंत्र; बौद्धिक व भावनिक वाढीच्या टप्प्यांची विज्ञानाधारीत माहिती अशा अनेक गोष्टी या संचामध्ये आहेत.

साहित्य

१. यशशिखर

२. परीक्षा यश

३. स्मरण चमत्कार

४. एकाग्रता कार्ड

५. प्रार्थना

६. परीक्षा चाचणी

७. प्रयत्न रहस्य

८. स्टिकर्स

९. पुत्रशक्ती रसायन

१०. मेंदूप्रतीक सेट

११. ज्योतीध्यान कार्ड

देणगीमूल्य: रु. २१७.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView