संसार मंगल संच

Rs.277.00
संसार मंगल संच

संसार मंगल संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. २७७/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

१५ ते २१ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी खास तयार केलेला हा संच आहे.

या मुलांना स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून घडू देताना पालक म्हणून काय भूमिका असावी, त्यांच्या फुटलेल्या पंखांना दिशा देताना मित्रत्वाचे नाते कसे जपावे, त्यांना येणार्‌या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक ताणांवर मात करण्यासाठी कशी मदत करावी आणि या सर्वांतून सुवर्णमध्य साधून एकंदर कुटुंबाचे सुख कसे वाढवावे याची उपयुक्त माहीती या संचातील पुस्तकात आहे.

कुटुंबातील मुख्य घटक पती-पत्नी यांच्यातील ताण, भांडणे यांने संसारात वितुष्ट येऊन संसारातील सुमधुर भाव हरपतात. कुटुंबातील विविध प्रश्नांवर बुद्धिनिष्ठ व तात्विक मार्गदर्शन यामध्ये दिलेले आहे.

साहित्य

१. वागावे कसे? भाग १

२. वागावे कसे? भाग २

३. कुटुंबशांती मंत्र

४. संसार मंगल

५. चांगुलपणाचे चमत्कार

६. मेंदूप्रतीक

७. प्रार्थना पुस्तक

८. ज्योतीध्यान कार्ड

देणगीमूल्य: रु. २७७.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView