बालसंस्कार संच

Rs.180.00
बालसंस्कार संच

बालसंस्कार संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १८०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

अगदी लहान मुलापासुन ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना आवडतील अशा गोष्टींच्या पुस्तकांचा संच.

शाळेत सांस्कृतीक कार्यक्रमात मुलांचे एखादे नाटक बसवायचे असेल, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करणारी पुस्तके व लहान मुलांना सोप्या भाषेत समजेल अशी गीता या संचात समाविष्ट.

मुलांना टि.व्ही., इंटरनेट यापासून दूर नेऊन वाचनाची आवड निर्माण करण्याची जबरदस्त ताकदीची क्षमता असलेल्या पुस्तकांचा संच.

साहित्य

१. गीता किशोरांची

२. १०० छोट्या गोष्टी

३. बिन शेपटीचे माकड

४. सरस्वती दर्शन

५. रंजक बोधक कथा

६. संस्कार

७. रामरक्षा

देणगीमूल्य: रु. १८०.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView