Weekly Story

Syndicate content

इंग्लिशमधील ‘ऍम’

पुरावा 5, 6, 7 च्या अनुषंगाने इंग्लिश ‘ओम’ हा अहम् सदृश आहे. त्याने ‘आत्मशक्तीचे अस्तित्व’ठासून सांगितले जाते. प्रत्येकाच्या मूल रूपात आत्मशक्ती, परमशक्ती अधिकअ आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, अतिसूक्ष्म ते अतिभव्य. कारण परस्परविरोधी दोन टोके मिळतात, हे शास्त्र.

पुरावा क्रमंाक 9:
अँग्लो सॅक्सनमधील ॐ
पुरावा क्र.6, व 8 च्या अनुषंगाने अँग्लो सॅक्सनमधील EOM हा शब्द बोलका आहे.

पुरावा क्रमांक 10:
गोथिकमधील ‘इम’
पुरावा क्रमांक 6 व 8 च्या अनुषंगाने गोथिकमधील IM ओम सदृश आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView